गर्भ किती दिवसात राहते?HealthPlanet

Posted on Tue 11th Oct 2022 : 15:50

ओव्ह्युेलेशननंतर बीज आणि शुक्राणुचा संयोग घडून येण्यासाठी 12 तास लागतात. ओव्ह्युलेशन एका बीजाचं आयुष्य हे फक्त 24 तासांचं असतं. एकंदरीत काय तर, ओव्ह्युलेशननंतर 12 तासांच्या आत स्त्री बीज आणि शुक्राणू यांचा संयोग झाला नाही, तर गर्भधारणा होण्याची शक्यताच कमी होते. आता शुक्राणू गर्भाशयात 72 तास जिवंत राहतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info